सामाजिक बांधिलकीतून सुरक्षित झाले निराधार महिलेचे घर, चंद्रपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा ‘मिशन आधार’ उपक्रम
चंद्रपूर, दि. 10 : सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘मिशन आधार’ उपक्रमाच्या माध्यमातून निराधार महिलेला 60 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. या रकमेतून निराधार महिलेचे…
