किरण कुमरे यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाची मतदार संघात चर्चा
[ महाविकास आघाडीत उमेदवार कोण राजकीय वर्तुळात चर्चा ]
सहसंपादक : रामभाऊ भोयर काँग्रेस व महाविकास आघाडी द्वारे आयोजित 24 सप्टें.च्या जनआक्रोश मोर्चाला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.भर पावसात हजारो नागरिकांनी उपस्थित राहून महायुती शासनाच्या तुघलकी धोरणाचा निषेध केला. या…
