वडकी वीज वितरण विभागाच्या लपंडावामुळे ग्रामीण भागातील जनता त्रस्त , संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वडकी वीज वितरण विभागाच्या लपंनडावामुळे रिधोरा सह परिसरातील ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली असल्याचे दिसून येत आहे. सविस्तर वृत्त असे वडकी वीज वितरण विभागाच्या…
