गोंड गोवारी जमातीच्या संविधानिक मागण्या मान्य न केल्यास निवडणूकीवर बहिष्कार
सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जशा जशा जवळ येत आहे तशा तशा प्रत्येक जाती जमातीच्या संविधानिक मागण्या घेऊन शासनाकडे समाजातील जागरुक नागरिक शासनाकडे आपल्या मागण्या पोटतिडकीने मांडत आहे.अशाचप्रकारे…
