स्मॉल वंडर हायस्कूल व ज्यु.कॉलेज वडकी येथे 2 ते 5 फेब्रुवारी चित्रकला हस्तकला व विज्ञान प्रदर्शनी संपन्न
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव ग्रामीण : राळेगाव तालुक्यातील वडकी येथील स्मॉल वंडर हायस्कूल आणि ज्यु.कॉलेज मध्ये चार दिवसीय चित्रकला ,, हस्तकला , विज्ञान प्रदर्शनी घेण्यात आली. सोबतच भित्तीचित्र स्पर्धाही घेण्यात…
