राळेगाव तालुक्यात नवोन्मेष हिंदी विषय कार्यशाळा संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर शालेय शिक्षण विभागात राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत नवोन्मेष हिंदी विषयाची कार्यशाळा न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव येथे दिनांक 18 डिसेंबर रोजी घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थी…
