सेवानिवृत्त नायब तहसीलदार नथू बेंडे यांचा सत्कार
सहसंपादक : रामभाऊ भोयर तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार विभागातील नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले नथु बेंडे हे ३० जून २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले असून सेवनिवृत्तीच्या दिवशी रविवार येत असल्याने…
