
प्रतिनिधी : अरुण देशमुख यवतमाळ
7507722850
सविस्तर वृत्त
लोहारा पळसवाडी कॅम्प
येथे आज रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली या जयंतीला लोहारा परिसरातले सर्व नागरिक उपस्थित होते प्रथमता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून काही मान्यवरांचे भाषण झाले भाषणानंतर पळसवाडी कॅम्प लोहारा येथून पाटीपुरा पर्यंत मिरवणूक काढण्यात आली सर्व कार्यकर्ते मिरवणूक मध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा जयजयकार करीत होते पूर्ण सूत्र संचालन लहुजी शक्ती सेना चे कार्यकारी श्री अमोल पडधान श्री राजाभाऊ इंगोले श्री सचिन खंडारे श्री सागर झोंबडे श्री गणेश आमठे श्री महादेव कांबळे श्री ज्ञानेश्वर खंडारे श्री किसन शेळके श्री आदित्य थोरात श्री शंकर वानखडे या सर्व कार्यकर्त्यांनी पळसवाडी लोहारा ते पाटीपुरा चौक का पर्यंत सर्व मिरवणुकीचा कारभार सांभाळला शांततेचे वातावरण निर्माण ठेवले कुठल्या प्रकारची गैरवागणूक लहुजी शक्ती सेना यांच्या कार्यकर्त्यांनी होऊ दिली नाही हा जयंतीचा कार्यक्रम खूप आनंदाच्या स्वरूपात पाटीपुरा यवतमाळ येथे समाप्त झाला येथे काही मान्यवरांचे भाषण होऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जयघोष घेण्यात आला व प्रसाद आटपून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली