हिंगणघाट शहरातील मेडिकल कॉलेजची जागा निश्चित करण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन,मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग
मागण्या-१)हिंगणघाट शासकीय मेडीकल कॉलेजसाठी उपजिल्हा रूग्णालयाला लागुन असलेल्या ४१ एकर जागा निश्चित करण्यात यावी.२) महाराष्ट्र सरकारने वर्धा जिल्ह्यातील सिंदी (रेल्वे) ला तालुका घोषित करण्यात यावा.३)हिंगणघाटला जिल्हा घोषीत करण्यात यावा. हिंगणघाट:-…
