शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची राहूल मेश्राम यांनी भेट घेत सांत्वन केले, बहिणीच्या शिक्षणात मदत करण्याचे दिले आश्वासन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील पिंपरी दू. येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची राहूल मेश्राम यांनी भेट घेवून त्यांचं सांत्वन केलं आणि त्यांच्या घरातील बहिणीच्या पुढील शिक्षणाकरीता मदत करण्याची जबाबदारी ही…
