बल्लारपूरात एकाच दिवशी दोन बलात्काराच्या घटना
चंद्रपूर(दि.5 सप्टेंबर) :- बल्लारपूर शहरात एकाच दिवशी बलात्काराच्या दोन घटना उघडकीस आल्याने जिल्हयात एकच खळबळ उडाली आहे. अलीकडे देशात होत असलेल्या बलात्कार अत्याचाराच्या घटनेला उत आला असतांना अशा घटनांचे सत्र…
