औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला मिळाले पूर्णवेळ प्राचार्य प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी व राळेगावकरांनी केले समाधान व्यक्त
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मागील बऱ्याच दिवसापासून पूर्णवेळ प्राचार्य नसल्याने येथे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या मात्र वरिष्ठ कार्यालयाकडून यवतमाळ येथील शासकीय तंत्र माध्यमिक…
