सरकारने कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करावा:उपसरपंच संतोष आंबेकर यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड हिमायतनगर: सरकारने कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय त्वरित रद्द करावा. या मागणीचे निवेदन हिमायतनगर तहसिलचे नायब तहसिलदार मा. तामसकर साहेब यांच्यामार्फत शालेय…
