ढाणकी शहरातील दोन तरुण तालीम पूर्ण करून सैन्यात दाखल टेंभेश्वरनगरातील नागरिकांनी केला तरुणांचा आणि पालकांचा सत्कार
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ दिनांक ६/ ८/ २०२३ रविवार रोजी ढाणकी शहरातील टेंभेश्वरनगर मधील दोन तरुण भारतीय सैन्य दलात आपली तालीम पूर्ण करून दाखल झाले त्या निमित्ताने त्यांचा व विशेष करून अत्यंत…
