डॉ.राधाकृष्णन शाळेतील ०८विद्यार्थी स्कॉलरशीप धारक
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी डॉ.राधाकृष्णन उच्च प्राथमिक मराठी शाळा, आर्णी चे १२ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पास तर ०८ विद्यार्थी स्कॉलरशिप धारक झाले.पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता ५ वी ची परीक्षा फेब्रुवारी २०२०…
