कोरोना लस पुर्णपणे सुरक्षित असुन सर्वांनी ही लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी व्हा:दिनकर राव पावडे

प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी

भारतीय जनता पार्टीचे नेते मा.श्री.दिनकररावजी पावडे व सौ.मंगलाताई दिनकरराव पावडे (गटनेत्या व सदस्य जि.प.यवतमाळ) यांनी कायर येथिल ग्रामीण रुग्णालयात जाऊन आज कोविड 19 ची लस घेतली.

ही लस पुर्णपणे सुरक्षित असुन सर्वांनी ही लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी व्हा. अफवांवर विश्वास ठेवू नका.
लस जरी घेतली, तरी मास्क लावा, सँनिटायझर वापरा व सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळा. असे आव्हान सर्व जनतेला केले..