नगर परिषद वणी येथील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश ,आमदार बोदकुरवार यांच्या हस्ते गुणगौरव
आपल्या देशातील पालकांना आपली मुलं खूप शिकली पाहिजे, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी जागरूक आहेत. शिक्षण तज्ज्ञांच्या मते मातृभाषेतून घेतलेले शिक्षण हे प्रभावी व दीर्घकाळ परिणाम करणारे राहते. मराठी…
