ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या दिर्घा आयुष्या साठी महिला मोर्चाच्या वतीने राजराजेश्वर मंदिरात अभिषेक
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा:-आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार पालकमंत्री यांचे वाढदिवसाच्या निमित्याने दरवर्षी प्रमाणे महिला मोर्चाच्या वतीने अभिषेक करून भाऊंच्या निरोगी निरामय आयुष्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभावे आणि शेवटच्या माणसाच्या…
