जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंदरी वार्षिक स्नेहसंमेलन व लोकसहभाग स्वागत समारंभ
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक 22 जानेवारी 2026 ते 26 जानेवारी 2026 पर्यंत जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळा उंदरी येथे प्रजासत्ताक दिन निमित्य वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले आहे. दिनांक 22…
