परसोडा शिवारात बेंबळा मुख्य कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे ,बेंबळा विभागाचे जाणीवपूर्व दुर्लक्ष.?
सहसंपादक: -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील परसोडा शिवारा मध्ये बेंबळा मुख्य कालव्याच्या कामांमध्ये निकृष्ट दर्जाची रेती वापरत असल्याची ओरड शेतकऱ्यांन मध्ये होतांना दिसून येते आहे. सविस्तर वृत्त असे राळेगाव तालुक्यात परसोडा…
