कामारी /दुधड जिल्हा परिषद गटातुन काँग्रेस पक्षाने संधी दिल्यास निवडणुक लढविणार!वाढत्या जनसंपर्काचा निश्चितच फायदा होईल : जाणकारांच्या चर्चा . त्रिरत्नकुमार मा.भवरे
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड हिमायतनगर तालुक्यातील कामारी दुधड जिल्हापरिषद गट हे अनुसुचीत जाती करिता अरक्षिण राखिव सुटलेले असुन या मतदार सघातुन आगामी निवडणुकी करिता काँग्रेस पक्षाने संधी दिल्यास त्रिरत्नकुमार…
