पर्यावरणाचा संदेश देत स्त्रियांनी केला स्त्री शक्तीचा जागर,200 महिलांना वृक्ष भेट देत संक्रांतीचे फेडले वाण
भारत देशात उष्णतेच्या बाबतीत प्रथम क्रमांक असणारा चंद्रपूर जिल्हा मधून अभिनव प्रयोग जागर स्त्री शक्तीचा महिलांचा स्नेह मिलन संवाद सोहळात अपंगत्वावर मात करीत निर्भयपणे लढणाऱ्या उद्योगशील महिला रत्ना सरकार व…
