
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे यवतमाळ वरून वणी येथे पदवीधर निवडणूकीच्या प्रचारासाठी जात असताना राळेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राळेगाव शहरातील रावेरी पॉईंट येथे नाना पटोले यांचे स्वागत करण्यात आले यावेळी माजी मंत्री वसंत पूरके काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड प्रफुल मानकर ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोनकर कळंब तालुका अध्यक्ष राजु पोटे राळेगाव शहर अध्यक्ष प्रदिप ठुने नगरध्यक्ष रवींद्र शेराम उप नगराध्यक्ष जानराव गिरी सोसायटीचे अध्यक्ष सचिन हुरकुंडे नंदकुमार गांधी नगर सेवक व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.