वणीत विविध क्षेत्रातिल गौरवांचा सत्कार व रक्तदान शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
वणी : शिवजन्मोत्सव समिती वणी यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा २०२३ आणि रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला. शिवजन्मोत्सव समिती ही गेल्या ५ वर्षापासून शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा साजरा…
