जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या धोरणाला आपचा विरोध ! झेड पी शाळा बंद पाडण्याचे षडयंत्र हाणून पाडू : आप
दिल्लीत आप शाळा नव्याने बांधते आणि महाराष्ट्रात सरकारच शाळा बंद करते आहेदिल्लीत शिक्षण मोफत , महाराष्ट्रात शिक्षण केवळ विकत? आज दिनांक ११ ओक्टोंबर , मंगळवार रोजी २० पेक्षा कमी पटसंख्या…
