घोटी ग्रामपंचायत सरपंच पदी निर्मला माधवराव मेश्राम तर उपसरपंच पदी राजू सुरोशे पाटील यांची बिनविरोध निवड़
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड किनवट तालुक्यातील घोटी ग्रामपंचायत येथेउपसरपंच पदी राजू लक्ष्मणराव सुरोशे व सरपंच पदी निर्मला माधवराव मेश्राम यांची बिनविरोध निवड झाली आहे. घोटी येथील ग्रामपंचायतीमध्ये ६ आँक्टोबररोजी…
