ग्रामसेवक संघटनेच्या वतीने गोपतवाड यांच्या सत्कार

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी : प्रशांत राहुलवाड

सरपंच संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सवना ज येथील सरपंच परमेश्वर गोपतवाड यांची निवड झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना हिमायतनगर तालुक्याच्या वतीने आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार देउन सत्तार करण्यात सत्कार करण्यात आला, पंचायत समितीच्या कै वसंतराव नाईक सभागृहात अमृत अमृत महोत्सव स्वराज्या अभियाना निमित्त राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात काम केलेल्या अधिकारी कर्मचारी वर्गाच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी हा सत्कार सोहळा करण्यात आला, या कार्यक्रमास योगायोगाने उपविभागीय दंडाधिकारी , ब्रिजेश पाटील हादगाव चे तहसीलदार जीवराज डापकर, दत्तात्रय गायकवाड, गटविकास अधिकारी मयुरकुमार आदेलवाड, शाखा अभियंता साईनाथ चिंतावार, धनंजय धर्मेकर ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भोगे, सचिव आनंद कदम, उपाध्यक्ष करनना सिलेवाड, श्रीमती आर एस ,बल्लमखान, कोषाध्यक्ष, बालाजी पुपूलवाड कर्याध्यक्ष गजानन शिंदे सहसचिव, पवन जाधव, राजीव साटलावार, राहुल गोडबोले, शैलेश वडजकर, मुतनेपवाड पोमनाळकर, चव्हाण, शिंदे, काळे, स्वप्निल भद्रे, नितीन मेहत्रे,, ग्रामविकास अधिकारी एन, एन, जोशी यांच्यासह ग्रामसेवक उपस्थिती होते, ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र भोगे, तालुका सचिव आनंद कदम यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले..