कॉंग्रेस विचार वंत दिनकरराव शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे गट व घोसले गट यांच्या पॅनलचा दणदणीत विजय
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील पळसकुंड, उमरविहीर गट ग्रामपंचायत वर दिनकरराव विठ्ठलराव शिंदे गट व वनिष निजाम घोसले गट यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. सविस्तर वृत्त असे पळसकुंड,…
