घरकुल वसाहतीत निघालेला साप थेट उपविभागीय अधिकारी कार्यालयात
राष्ट्रवादी काँग्रेसचे -जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पोटफोडे यांचा सवाल साहेब जीवित हानी झाल्यास जबाबदारी कोणाची निश्चित करा. आर्वी:-13 वर्षांपासून घरकुल वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना मूलभूत सोयी पुरवण्याची स्थानिक नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेस…
