परतीच्या पावसाने घेतला शेतकऱ्याचा बळी,दराटी येथे शेतकऱ्याची आत्महत्या
ढाणकी प्रती - प्रवीण जोशी सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती या अस्मानी संकटाचा सामना करताना मेटाकुटीस आलेल्या दराटी येथील शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन दिनांक सात आक्टोंबर रोजी दुपारी आपली जीवन…
