वंचित बहुजन आघाडी व श्री गुरुदेव सेनेच्या माध्यमातून ४१ निराधारांना मिळाला आधार, राष्ट्रवंदना घेऊन नागरिक गावगावी रवाना,
वणी : तालुक्यातील ४ गावातील ४१ गोरगरीब वयोवृद्ध, विधवा, व दिव्यांग निराधारांना आज ता. ४ मार्च रोजी दिलीप भोयर यांनी योजनेचा आधार मिळवून दिला असून या निराधार लाभार्थ्यांचे अर्ज एकाचवेळी…
