7/12 कोरा पदयात्रेला महाराष्ट्र सरपंच संघटनेचा जाहीर पाठिंबा[ सरचिटणीस सुधीर जवादे यांची घोषणा, सक्रिय सहभाग नोंदवनार ]
सहसंपादक : रामभाऊ भोयर कर्जमाफी सह शेतकऱ्यांना सन्मान, न्याय मिळण्याच्या मागणी करीता बच्यु कडू यांनी पापळ ते चिलगव्हाण दरम्यान 7/12 कोरा यात्रा काढली. अनेक सामाजिक, राजकीय संघटनानी या आंदोलनात सहभाग…
