तलाठ्यांनी सज्जा मुख्यालयी उपस्थित राहण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा नवा अध्यादेश
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ "तलाठी भरती पुर्ण होवून नवे तलाठी हजर होईपर्यंतची शासनाकडून तलाठ्यांसाठी नवी नियमावली" तलाठ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून नवा अध्यादेश निर्गमित करण्यात आला असून तलाठी भरती पुर्ण होवून…
