वणी तालुक्यातील सुकणेगाव ग्रामपंचायत 76 वा ध्वजारोहण सोहळा संपन्न
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.भारत देश पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी शेकडो वीरांनी आपले जीवन त्यागले.अश्या शूरविराना आदरांजली वाहत सुकनेगाव येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न ग्रामपंचायत मध्ये ध्वजारोहण करण्यात आला. ग्रामपंचायत…
राळेगाव ग्राम विवीध कार्यकारी सेवा संस्थेने 347 शेतकऱ्यांचा पिक विमा काढला मोफत
सहसंपादक : रामभाऊ भोयर ग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था राळेगावणे शेतकरी हितार्थ निर्णय घेत शहरातील शेतकऱ्यांसाठी मोफत पिक विम्याची सोय उपलब्ध करून दिली ज्यामध्ये शहरातील 347 शेतकऱ्यांचा मोफत पिक…
धक्कादायक: दोन चिमुकल्यांना विष पाजून आईनेही घेतला विषाचा घोट,तिघांचाही दुर्दैवी मृत्यू
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला निंगनूर मध्ये हृदयद्रावक घटना आईने आपल्या दोन चिमुकल्या आपत्यांना विष पाजून स्वतःही विषाचा घोट घेतला. या दुर्दैवी घटनेत आईसह दोन्ही निरागस अपत्यांचा मृत्यू झाला. उमरखेड तालुक्यातील निंगनूर…
सततच्या ना-पिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
दरवर्षीची नापिकी आणि वाढत जाणारे कर्ज हे शेतकऱ्यांच्या मानगुटीवर नेहमीच बसलेले असतात. त्यातच यावर्षी पाऊस उशिरा आल्याने पेरणील झालेला उशीर आणि मागील विस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी…
उद्या मेट येथे व्यायाम शाळेचे माननीय आमदार श्री. नामदेवरावजी ससाणे साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडणार
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड उमरखेड तालुक्यामधील ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणारे मेट गावातील सरपंच विक्रम भाऊ राठोड तथा जिल्हा उपाध्यक्ष भाजप यवतमाळ यांनी अतिशय मेहनत घेऊन…
कृषी विभाग आत्मा अंतर्गत रानभाजी महोत्सवाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड येथे आमदार श्री.नामदेवरावजी ससाणे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड आज दिनांक 14/08/2023 कृषी विभाग आत्मा अंतर्गत तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती पुसद रोड उमरखेड येथे करण्यात आले. सदरील…
अखेर तीनही महिला शिक्षिकांना परत मिळाली नोकरी
गजानन ऊल्हे यांचा महिला शिक्षिकाद्वारा जाहीर सत्कार!
सहसंपादक: रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यातील आर्णि येथील आश्रम शाळेवरील सुनिता गुजर, प्रणाली गणोरकर व सपना निरगुडवार या तीन महिलां शिक्षिकांना संस्थेद्वारा अत्यंत अन्यायकारकपणे निलंबित करण्यात आले होते. सदर तीनही महिला…
- Go to the previous page
- 1
- …
- 356
- 357
- 358
- 359
- 360
- 361
- 362
- …
- 691
- Go to the next page
