उद्या मेट येथे व्यायाम शाळेचे माननीय आमदार श्री. नामदेवरावजी ससाणे साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडणार

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड


उमरखेड तालुक्यामधील ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणारे मेट गावातील सरपंच विक्रम भाऊ राठोड तथा जिल्हा उपाध्यक्ष भाजप यवतमाळ यांनी अतिशय मेहनत घेऊन लहानश्या मेट गावामध्ये व्यायाम शाळेंचे काम मंजूर करून व्यायाम शाळेंचे काम पूर्ण करून दाखविले आहे मेट गावामध्ये त्याची नागरिका कडून कौतुक होत आले त्यांनी हा व्यायाम शाळेंचे उदघाटन 15/ऑगस्ट निमित्त पार पडणार आहे या उद्धाटन सोहळ्यास खालील मान्यवर पदाधिकारी उपस्थित कार्यक्रमचे उदघाटन आमदार नामदेवरावजी ससाणे साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे व या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री.निलयभाऊ नाईक साहेब आमदार व विशेष उपस्थिती सौ. सुजाता बनसोड मॅडम (ठाणेदार बिटरगाव )श्री. टिपूने शिवाजी (पोलीस उपनिरीक्षक )बिटरगाव प्रमुख उपस्थिती मा. नितीनजी भूतडा जिल्हा अध्यक्ष भाजप यवतमाळ मा. श्री. उत्तमराव इंगळे मा. आमदार,मा. श्री. राजूभाऊ नजरधने, मा. आमदार उत्तम राठोड मा. सैनिक तथा माजी जिल्हा परिषद यवतमाळ मा. श्री. डी. के जाभंळे साहेब प्रोजेकट मॅनेजर राष्टीय महामार्ग मा श्री. सुरेशजी जयस्वाल नगराध्यक्षा ढाणकी,मा. श्री आनंदराव चंद्रे,मा. श्री. बाळासाहेब गंधेवार,मा. श्री विष्णूदासजी वर्मा,मा. श्री बळवंतराव नाईक,मा. श्री. दत्त दिगांबर वानखेडे,मा. श्री. तुळशीराम चव्हाण मा. सैनिक, मा. श्री रमण रावते पोलीस पाटील, मा. श्री महेश पीपळवार, मा श्री. रोहित वर्मा, मेट गावातील वरिष्ठ पुढारी श्री.प्रेमसिंग नाईक,श्री.मोहन राठोड (कारभारी )श्री थावरा चव्हाण (असामी )यांच्या उपस्थितीत उद्या व्यायाम शाळेंचे. भव्य उद्धाटन सोहळा पार पडणार आहे