वडकी वीज वितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे रिधोरा परिसरातील नागरिक त्रस्त
सहाय्यक अभियंत्या सह लाईनमन यांचा मनमानी कारभार महिन्याला लाखो रुपयांचा पगार घेऊन हाकलतात उंटावरून शेळ्या जिल्हा अधिकारी यांनी लक्ष देणे झाले गरजेचे. प्रतिक्रिया सांगा साहेब सांगा आम्ही शेती करायची की…
