वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त.वडकी पोलिसांची कारवाई
सहसंपादक : रामभाऊ भोयर वर्धा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी धडक कारवाई करीत ट्रॅक्टर ताब्यात घेतला.ही कारवाई वडकी पोलिसांनी दि ११ फेब्रुवारी रोजी रात्री १ च्या…
