किरण कुमरे व वसंत पुरके यांच्यात उमेदवारी बाबत टस्सल?
[ राळेगाव साठी साऱ्यांची दिल्ली कडे धाव ]
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेस मध्ये नवा चेहरा देण्याची मागणी सातत्याने होत आहे. माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांची दावेदारी निश्चित असल्याचा सरांच्या समर्थकांचा…
