शिवक्रांती कामगार संघटनेचा झाड भेट उपक्रम सत्र जोरात,मांगली येथील ग्राम पंचायत ला झाड भेट
झरी तालुक्यातील मांगली येथे आज शिवक्रांती कामगार सघटने तर्फे एक झाड भेट देण्यात आले. शिवक्रांती कामगार संघटनेने झाड देऊन ग्राम पंचायत सरपंच, सदस्य सचिव याचे स्वागत करण्यात आले. शिवक्रांती कामगार…
