
झरी तालुक्यातील मांगली येथे आज शिवक्रांती कामगार सघटने तर्फे एक झाड भेट देण्यात आले.
शिवक्रांती कामगार संघटनेने झाड देऊन ग्राम पंचायत सरपंच, सदस्य सचिव याचे स्वागत करण्यात आले. शिवक्रांती कामगार संघटनेने गाव तिथे झाड असा एक उपक्रम राबवत असल्यामुळे प्रत्येक ग्राम पंचायतीला जाऊन एक झाड देण्याचे मनी बाळगून प्रत्येक ग्राम पंचायत ला झाड भेट देत आहे. हा उपक्रम राबवत असताना आज मांगली येथील ग्राम पंचायत ला भेट दिली त्या वेळी मांगली येथील सरपंच रेखाताई ढाले, उपसरपंच शामसुंदर चामाटे, सदस्य मदेंद्र कांबळे, आकाश मडावी, सुमन भादिकर, सुशीला सातघरे, माया कसोटे, शेशिकला धकाते सचिव मुके ग्राम पंचायत कर्मचारी नानाजी बद्रे, ईश्वर तेलंग, तसेच सुनील ढाले, मंगेश चामाटे व गावातील इतरही नागरिक उपस्थित होते.
