विना परवानगी परप्रांतीय लोंढे पुन्हा महाराष्ट्रात ,लोंढ्यात 5 जण पॉझिटिव्ह, नागरिक भयभीत
वरोरा शहराला लागून असलेल्या जी एम आर पॉवर प्लांट च्या कामासाठी झारखंड छत्तीसगड येथून जवळपास दीडशे हुन अधिक परप्रांतीय कामगारांना कोणतीही परवानगी न घेता वरोरा येथील मोहबाळा रोडवर असलेल्या बावणे…
