हॉटेल झुलेलाल प्राईड येथे भारतीय जनता पार्टी महिला चा वतीने मोर्चा व आढावा बैठक

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

भारतीय जनता पार्टी
जिल्हा यवतमाळ आढावा बैठक
दिनांक 13.8.2021 रोजी 1.30 वाजता हॉटेल झुलेलाल प्राईड येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सौ.उमाताई खापरे यांचे यवतमाळ येथे आगमन झाले आणि माननीय प्रदेशाध्यक्षा यांचा पहिला दौरा होता यासाठी सर्व भाजपाचे पदाधिकारी
मा.आमदार श्री.मदन भाऊ येरावार,जिल्हाअध्यक्ष श्री.नितिनभाऊ भुतडा, सर्व मंडळाचे महिला अध्यक्ष,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,व नगरसेवक आणि सरपंच या बैठकीला ऊपस्थीत होते,,
तालुका राळेगाव चे ,, भाजपा चे जेष्ठ कार्यकर्ता शोभाताई ईंगोले,जि.प.सदस्य सौ.प्रितीताई काकडे,जि.प.सदस्य श्रीमती ऊषाताई भोयर,जि.उपाध्यक्षा श्रीमती डॉ.सविताताई पोटदुखे,ता.अध्यक्षा सौ.विद्याताई लाड, ता.ऊपाध्यक्षा सौ.छायाताई पिंपरे,तालुका सचिव सौ.संतोषीताई वर्मा,सौ.सिमाताई येडस्कर,सौ.शितलताई राऊत,श्रीमती करुणाताई वानखेडे,सौ.राजश्रीताई
सिडाम,आदि कार्यकर्ते उपस्थित होते,

या कार्यक्रमात,यवतमाळ शहर कार्यकर्त्या यांनी आई सावित्रीबाई फुले यांच्या जिवनांचे जे जय घोष होते ,,की ,प्रत्येक मुलीने शिक्षण शिकलेच पाहीजे,,अशी छान एक छोटीशी नाटीका ही सादर केली,,त्यानंतर सौ.उमाताईनी नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या ,तसेच महीलांना एक जागरुक कार्यकर्ता कसा असला पाहीजे याचे सखोल मार्गदर्शन ही केले,,तसेच सौ.उमाताई नी कार्यक्रमाला उपस्थीत ,प्रत्येक तालुक्याच्या मंडल अधिकारी ,कार्यकर्त्या सोबत भेट घेतली,, शेवटी सौ.उमाताईनी , सौभाग्यवती महीलांचे पहीलं लेण जे असते ,,म्हणजे उखाने त्यांनी खुप छान अशा प्रकारे उखानेही घेतले,,तेही भाजपा च्या नावावर हे विशेष ..तसेच विविध तालुक्यातुन भरपुर महीलांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे.