शहरात डेंग्यूचा वाढता प्रभाव पाहता प्रशासनाने उपाययोजना करा! मनसेने दिले 7 दिवसाची मुदत व इशारा
हिंगणघाट : - दि. २३ ऑगस्ट हिंगणघाट शहरात डेंग्यूचा वाढता प्रकोप पाहता झोपी गेलेल्या नगर पालिका प्रशासनाला 'मनसे'चे जिल्हाध्यक्ष 'अतुल वांदिले' यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. शहरात मागील १ महिन्यापासून…
