बापुसाहेब देशमुख विद्यालय जळका येथे वन महोत्सव व शाळा प्रवेशोत्सव संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक १जुलै २०२४ला शाळेत "वन महोत्सव दिवस" तसेच "शाळाप्रवेशोस्तव" शाळेचे मुख्याध्यापक उत्तम येपारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम शाळेतील जेष्ठ शिक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना प्रभारी शंकर मोहुर्ले…
