वृक्षारोपण करून शाळेचा पहिला दिवस साजरा
श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयात स्तुत्य उपक्रम
सहसंपादक : रामभाऊ भोयर गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे आज शाळेचा पहिला दिवस वृक्षारोपण करुन साजरा करण्यात आला.आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे श्री राजुजी…
