सावळेश्वर येथील वीर मरण प्राप्त झालेल्या चेतन च्या आई ला मदतीसाठी सरसावले अनेकांचे हात
माहागाव प्रतिनिधी, :- संजय जाधव सावळेश्वर येथे दिनांक २६ जून रोजी पैनगंगा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलीला वाचवण्यासाठी चेतन ने धाडस करून त्यांना वाचवण्यासाठी आपल्या जीवाची परवा न करता…
