वरोरा तालुक्यातील या गावातील तंटा मुक्ती अध्यक्षाचा खून ,झुडुपात मिळाला मृतदेह

स्थानिक शेगाव बू येथील युवक समाज सेवा करणारा तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती शेगाव (बू) चे अध्यक्ष महेश बबनराव घोडमारे वय वर्षे ३० याचा खून झाला असल्याची माहिती आज…

Continue Readingवरोरा तालुक्यातील या गावातील तंटा मुक्ती अध्यक्षाचा खून ,झुडुपात मिळाला मृतदेह

परसोडा मध्ये जागतिक वसुंधरा दिनानिमित्त स्वच्छता अभियान

तालुक्यातील परसोडा येथे गट ग्रामपंचायत परसोडा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा परसोडा आणि श्री गुरुदेव सेवा मंडळ परसोडा यांच्या संयुक्त विद्यमाने आज परसोडा गावामध्ये जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य आणि डॉ…

Continue Readingपरसोडा मध्ये जागतिक वसुंधरा दिनानिमित्त स्वच्छता अभियान

जर्मनीच्या श्री रॉल्फ यांनी केले तिसऱ्या उन्हाळी योग व क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

महारोगी सेवा समिती संचालित आनंद निकेतन महाविद्यालयामध्ये तिसऱ्या उन्हाळी योग व क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि.18/04/2022 ते 10/05/2022 पर्यंत करण्यात आले आहे.या शिबिराचा उद्घाटन समारंभ दि.20/04/2022 ला जर्मनीचे श्री रॉल्फ…

Continue Readingजर्मनीच्या श्री रॉल्फ यांनी केले तिसऱ्या उन्हाळी योग व क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

आम आदमी पार्टी चंद्रपुर च्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन

चार राज्याच्या निवडणुका होताच देशात पेट्रोल, डिझेल व गॅस च्या किमतीत प्रचंड वाढ झाली. यामुळे सर्व वस्तुचे भाव वाढले. सध्या दररोज पेट्रोल डिझेल दरवाढ होत आहे. याचा विरोध करण्याकरिता आम्…

Continue Readingआम आदमी पार्टी चंद्रपुर च्या वतीने महागाईविरुद्ध भोंगा आंन्दोलन

बाबूपेठ क्रीडा संकुल मध्ये क्रिडा साहित्याची दुरूस्ती व क्रिडा साहित्ये उपलब्ध करून द्यावे.

अनेक संघटनांनी निवेदन देऊन सुध्दा मनपा प्रशासनाचं दुर्लक्ष, तात्काळ साहित्य पुरवठा करा अन्यथा मनपाला ताला ठोकू आप चे राजू कुडे यांचा इशारा चंद्रपूर - बाबुपेठ मध्ये अटल बिहारी वाजपेयी क्रीडा…

Continue Readingबाबूपेठ क्रीडा संकुल मध्ये क्रिडा साहित्याची दुरूस्ती व क्रिडा साहित्ये उपलब्ध करून द्यावे.

कराटे स्पर्धेत पोंभुर्णा तालुक्याचे वर्चस्व

कराटे स्पर्धेत एक गोल्ड तर दोन सिल्व्हर मेडल , तर डेमो मद्ये पहिले बक्षीस प्राप्तचंद्रपूर येथे इंस्पायर स्पोर्टस असोसिएशन चंद्रपुर द्वारा विदर्भ स्तरीय ओपन कूंग-फू कराटे चॅम्पियनशिप नुकतीच पार पडली.…

Continue Readingकराटे स्पर्धेत पोंभुर्णा तालुक्याचे वर्चस्व

चारगाव (बु) येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर तथा क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

वरोरा | १४ एप्रिल २२ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथा क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले जयंती महोत्सव चारगांव बु.येथे संपन्न….. दि.13/04/22 ते 14/04/22असा दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन पंचशील बौद्ध महिला मंडळ तथा…

Continue Readingचारगाव (बु) येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर तथा क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन च्या लेकीने केले डाँ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

डाँ बाबासाहेब हे सर्व बहुजनांचे कैवारीसौं किरणताई देरकर वणीसंपूर्ण भारतात स्त्री ही दास्य व चूल आणि मूल व अश्या हजारो प्रथा परंपरा रूढी कर्मकांड यामध्ये गुरफटलेल्या होत्या तशी ह्या व्यवस्थेविरुद्ध…

Continue Readingसन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन च्या लेकीने केले डाँ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

डॉक्टर व कर्मचार्‍यांच्या गैरहजेरीमुळे महिला रुग्णाचा मृत्यू प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रवेशद्वार होते बंद

चैतन्य कोहळे, भद्रावती – तालुक्यातील डोंगरगाव खडी येथील सार्वजनिक प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याने उपचाराअभावी पान वडाळा येथील ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. डॉक्टर सह एकही…

Continue Readingडॉक्टर व कर्मचार्‍यांच्या गैरहजेरीमुळे महिला रुग्णाचा मृत्यू प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रवेशद्वार होते बंद

स्पर्धा परीक्षेत प्रावीण्य मिळवून भद्रावतीच्या शिरपेचात संकेत माथनकर चा मानाचा तुरा!

भद्रावती चे ऐतिहासिक नगरीतील वास्तव्यास असलेल्या संकेत संजय माथनकर यांनी (एमपीएससी) स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र राज्य सिव्हिल सर्विस अभियांत्रिकी 2019 च्या स्पर्धा परीक्षेमध्ये जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी-2 पदाच्या परीक्षेत प्राविण्य…

Continue Readingस्पर्धा परीक्षेत प्रावीण्य मिळवून भद्रावतीच्या शिरपेचात संकेत माथनकर चा मानाचा तुरा!