छात्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचे उद्घाटन
रासेयो शिबिरातून युवकांचा विकास शक्य - मा.अल्का ताई आत्राम कविगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेके, जिल्हा नागपूर द्वारा संचालीत छात्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय मोरवा, चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांचे ग्रामीण शिबिर…
