विद्यार्थ्यांच्या परीश्रमातून फुलला वनराई बंधारा,जि.प. शाळा कसरगठ्ठाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम

पोंभूर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील कसरगठ्ठा येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली असून पाण्याचे संवर्धन करण्यासाठी वाहून जाणारे पाणी अडविले जात आहे. बंधाऱ्यामुळे उनाळ्यात अडवलेले पाणी वापरासाठी तसेच प्राण्यांना…

Continue Readingविद्यार्थ्यांच्या परीश्रमातून फुलला वनराई बंधारा,जि.प. शाळा कसरगठ्ठाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम

21 नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन

चंद्रपूर दि. 18 नोव्हेंबर: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत शिक्षक पात्रता परीक्षा (महाटिईटी) दि.21 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 15 परीक्षा केंद्रावर पेपर-1 सकाळी 10.30 ते…

Continue Reading21 नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन

धक्कादायक:वरोरा शहरातील या भागातील पाणी पिण्यासाठी अयोग्य,सार्वजनिक आरोग्य विभागाचा अहवाल

,नगर परिषद वरोरा शुद्ध पाणी पुरविण्यात अपयशी मागील काही महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याविषयी वरोरा नगर परिषद मध्ये तक्रारी येत आहे. पिण्याच्या पाण्याच्या नळातून अळ्या आल्याच्या घटना घडल्या आहेत.वरोरा शहरातील चिरघर प्लॉट…

Continue Readingधक्कादायक:वरोरा शहरातील या भागातील पाणी पिण्यासाठी अयोग्य,सार्वजनिक आरोग्य विभागाचा अहवाल

अवकाळी पावसामुळे धान पिकाला फटका,एकरी वीस हजार रुपये देण्याची शेतकऱ्यांची मागणी

पोंभूर्णा :-अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे पोंभूर्णा तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेले धान पीक पाण्यात बुडाल्यामुळे फार मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांवर आज उपासमारीची पाळी…

Continue Readingअवकाळी पावसामुळे धान पिकाला फटका,एकरी वीस हजार रुपये देण्याची शेतकऱ्यांची मागणी

वरूर रोड येथील वाचनालयात क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती साजरी

राजुरा: तालुक्यातील जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोड येथे महान स्वतंत्रता सेनानी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची १४६ वी जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम बीरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या…

Continue Readingवरूर रोड येथील वाचनालयात क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती साजरी

शेतकऱ्यांनी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे वेळीच व्यवस्थापन करावे

चंद्रपूर दि. 15 नोव्हेंबर: सध्यास्थितीत कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव 2 ते 3 टक्के पर्यंत आहे. मात्र हा प्रादुर्भाव पुढे वाढण्याची शक्यता आहे. गुलाबी बोंड अळीचे मादी पतंग पात्या, फुले…

Continue Readingशेतकऱ्यांनी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे वेळीच व्यवस्थापन करावे

वाघाच्या हल्यात महिला गंभीर जखमी,पोंभूर्णा कोठारी वनपरीक्षेत्रातील घटना

(प्राप्तमाहितीनूसार) पोंभूर्णा वनपरीक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या चकहत्तीबोळी शेतशिवारात आज दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास बोर्डा बोरकर येथील भावाच्या शेतात सिंतळा येथील महिला नामे कांताबाई रामदास चलाख वय ५० वर्ष हि गेली असता…

Continue Readingवाघाच्या हल्यात महिला गंभीर जखमी,पोंभूर्णा कोठारी वनपरीक्षेत्रातील घटना

वरूर रोड येथील वाचनालयात बालदिवस साजरा करून विद्यार्थ्यांकरिता घेतली गीतगायन व वाचन स्पर्धा

राजुरा: तालुक्यातील जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोड येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त बालदिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला विद्यार्थ्यांच्या हस्ते…

Continue Readingवरूर रोड येथील वाचनालयात बालदिवस साजरा करून विद्यार्थ्यांकरिता घेतली गीतगायन व वाचन स्पर्धा

आप तर्फे चिमूर येथे बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानावत विरुद्ध देशद्रोहाची तक्रार.

आम आदमी पार्टी तर्फे चिमूर येथे बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल केली. ही पोलीस तक्रार आप चे चिमूर विधानसभा प्रमुख प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात…

Continue Readingआप तर्फे चिमूर येथे बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानावत विरुद्ध देशद्रोहाची तक्रार.

राज्य परिवहन महामंडळाच्या संपाच्या मागणीला आम आदमी पार्टीचा पाठिंबा. सेवा देनारया कर्मचाऱ्यांना निलंबित करणे ही दुर्दैवाची गोष्ट: सुनिल मुसळे जिल्हाध्यक्ष

चंद्रपूर येथील बस स्टॉप येथे दि 30 ऑक्टोबर 2021 पासून बेमुदत संप सुरू असून आम आदमी पार्टी जिल्हा चंद्रपूर च्या वतीने एस. टी. कर्मचाऱ्याचा संपाला आज दि १३नोव्हेंबर २०२१ला भेट…

Continue Readingराज्य परिवहन महामंडळाच्या संपाच्या मागणीला आम आदमी पार्टीचा पाठिंबा. सेवा देनारया कर्मचाऱ्यांना निलंबित करणे ही दुर्दैवाची गोष्ट: सुनिल मुसळे जिल्हाध्यक्ष