आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथे संविधान दिन साजरा

उद्देश पत्रिका घटनेचा सरनामा डॉ तक्षशिल सुटे. महारोगी सेवा समिती आनंदवन वरोरा व्दारा संचालित आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन येथील सभागृहात २६ नोव्हेंबर २१ रोजी भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला…

Continue Readingआनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथे संविधान दिन साजरा

पोंभुर्णा तालुक्यात वाघाची दहशत कायम,कापुस वेचण्यासाठी गेलेल्या मजुरावर हल्ला

कापुस वेचण्यासाठी गेलेल्या मजुरावर हल्ला चढवून वाघाने केले गंभीर जखमी आपल्या शेतात कापूस वेचणीसाठी गेलेल्या एका मजुरावर शेतात दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना आज दुपारी…

Continue Readingपोंभुर्णा तालुक्यात वाघाची दहशत कायम,कापुस वेचण्यासाठी गेलेल्या मजुरावर हल्ला

मनपा च्या निष्क्रीय कामा मुळे जनता त्रस्त,सांडपाणी नागरिकांच्या घरात

आज दिनांक २८/११/२०२१ रोज रविवार ला विकतु बाबा मंदिर जवळील माहेर घर परिसर येथे महानगर पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे चुकीच्या पद्धतीने नाली चे अर्धवट काम केल्याने वाहत आलेले संडास बाथरूम चे…

Continue Readingमनपा च्या निष्क्रीय कामा मुळे जनता त्रस्त,सांडपाणी नागरिकांच्या घरात

वाघाच्या हल्ल्यात गाय ठार ,वरोरा तालुक्यात वाघाचा वावर,शेतीचे कामे प्रभावित

वरोरा तालुक्यातील मोखाडा या गावात मागील काही दिवासाआधी एक वाघ विहिरीत पडल्याची घटना ताजी असताना काल चिकणी गावात संजय दादाजी ताजने यांच्या शेतातील गाईवर हल्ला करून गाई ला ठार केले…

Continue Readingवाघाच्या हल्ल्यात गाय ठार ,वरोरा तालुक्यात वाघाचा वावर,शेतीचे कामे प्रभावित

काव्य स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा चा सूरज पचारे ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी

राजुरा: पुरोगामी साहित्य संसद व पुरोगामी पत्रकार संघ यांच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्य "देशाची शान -भारतीय संविधान " या विषयावर काव्य स्पर्धा दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ ला आयोजित केली होती.श्री…

Continue Readingकाव्य स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा चा सूरज पचारे ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी

परिवार विकास फाऊंडेशनद्वारे “आरोग्यमिञ हेल्थ कार्ड ” चा प्रकाशन सोहळा

राजुरा: चंद्रपुर येथे भरपुर लोकांच्या उपस्थितीमध्ये ग्रामीण भारत महीला गृह उद्योग मंडळाच्या सहयोगाने परिवार विकास फाऊंडेशनतर्फे आरोग्यमिञ हेल्थ कार्ड चा प्रकाशन सोहळा आज मान्यवरांच्या हस्ते पार पडला. आरोग्यमिञ कार्ड चा…

Continue Readingपरिवार विकास फाऊंडेशनद्वारे “आरोग्यमिञ हेल्थ कार्ड ” चा प्रकाशन सोहळा

महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त वरुर रोड येथे कार्यक्रमाचे आयोजन

राजुरा:. महात्मा फुले चौक वरुर रोड येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेचा संपूर्ण परिसर जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरुर येथील विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला.त्यानंतर सायंकाळी…

Continue Readingमहात्मा फुले पुण्यतिथी निमित्त वरुर रोड येथे कार्यक्रमाचे आयोजन

हजरत टिपू सुलतान फाउंडेशन शाखा राजुरा द्वारा ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थी तथा सामाजिक संस्थांचा सत्कार’

राजुरा: शेर ए हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या २७१ व्या जयंती निमित्त,दिनांक २७ नोव्हेंबर २०२१ ला कन्नमवार सभागृह राजुरा येथे,हजरत टिपू सुलतान फौंडेशन शाखा राजुरा द्वारा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व…

Continue Readingहजरत टिपू सुलतान फाउंडेशन शाखा राजुरा द्वारा ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थी तथा सामाजिक संस्थांचा सत्कार’

नंदोरीच्या शिवसेनेना शाखा प्रमुखांनी वाचविले रुग्णांचे प्राण.

भद्रावती तालुक्यातील नंदोरी या गावात बऱ्याच काही दिवसांपासून श्री महादेव पचारे नावाचा रुग्ण आजारी होता. दिवसेनदिवस तो आजारी रुग्ण गंभीर झाला. त्या रुग्णांच्या कुटुंबाने सेवाग्राम येथील दवाखान्यात भरती केले. डॉक्टरच्या…

Continue Readingनंदोरीच्या शिवसेनेना शाखा प्रमुखांनी वाचविले रुग्णांचे प्राण.

मनसेच्या रूग्ण मित्रांनी घडविले माणूसकीचे दर्शन

चंद्रपुर:-महाकाली कॉलरी रय्यतवारी पुलाचे कडेला महानगरपालीकेच्या घंटागाडीने एका अज्ञात व्यक्तीला जोरदार धडक दिल्याने तो व्यक्ती रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडला होता मात्र त्याकळे कोणीहि लक्ष देत नव्हते अशातच घटणास्थळावर उपस्थीत…

Continue Readingमनसेच्या रूग्ण मित्रांनी घडविले माणूसकीचे दर्शन